couple sex Archives - Marathi Sex Stories

कपल स्वापिंग
मी एक सुखी संसारी गृहस्थ असून माझी बायको शीला ही सुंदर व देखणी आहे..ती चांगली उंच व गोरी असून तिच्या उन्नत उरोज व भरदार नितंबामुळे तिची ‘फिगर’ एकदम ‘कडक’ आहे.. (In short ती SOLID “माल” आहे..) couple swapping

आमच्या लग्नाला ८ वर्षे झाली असून आम्ही लग्नाच्या ५ वर्षांनंतरच “कपल-स्वापिंग” ला सुरवात केली.. म्हणजे पहिले त्यातल्यात्यात जे मित्र माझ्या बायकोवर डोळा ठेऊन होते त्यांना आम्ही दोघांनी Tap करून पाहिले …

Couple Swapping > शेजारची शोभा

जे “इंटरेस्टेड” दिसले होते त्यांच्या बायकोला माझ्या बायकोने “हुशारीने” touch करून पाहिले व जे “पटले” त्यांच्या बरोबर “स्वापिंग” केले.. अशा रीतीने आम्ही ३-४ जोडप्यांचा ग्रुप बनवून महिन्यातून एकदा मजा करत असू..

पण २-३ वर्षे अशी मजा केल्यावर आम्हा दोघांना आपसात “डिस्कस” केल्यावर लक्षात आले कि आम्हा दोघांनाही ओळखीच्या लोकांचा कंटाळा येऊ लागला आहे .. म्हणून आम्ही मग इंटरनेटवरून “कपल-स्वापिंग”च्या जाहिरातींना उत्तर द्यायला सुरवात केली. पहिल्यांदा एक अनामिक हुरहूर व थोडी भीतीही वाटली पण आम्ही दोघांनी patiently पहिले त्या “कपल”ची credibility check करून ..

म्हणजे १-२ वेळा त्यांना आपल्याबरोबर हॉटेलमध्ये डिनरला नेऊन.. मग त्यांना आपल्या घरी डिनरला बोलावून आणि त्यांच्याकडे डिनरला जाऊन .. त्यांच्या ऑफिस व सोसायटीतल्या “स्टेटस”ची माहिती करून मग “स्वापिंग” केले (बहुदा ते लोक ही तेच करत होते..) पहिले ३-४ वेळा आम्हाला स्वतःलाच खात्री नव्हती पण ५ व्या “attempt” ला आम्हाला एक चांगले “कपल” मिळाले..

Couple Swapping > कथा माझ्या वाहिनीची – भाग ५

ते दोघं इतके “फ्री” होते कि त्यांनी पहिल्याच “chat” मध्ये आपला Land-line नंबर व मोबाईल नंबर देखील दिला ..(कारण ते “सिझंड” होते ना..!!) आणि त्यांनी फक्त “या” कामासाठी वेगळा Land-line व मोबाईल नंबर घेतला होता.. त्यांची व आमची चांगलीच “फ्रेंड-शिप”झाल्यामुळे आम्ही देखील त्यांचा नंबर आमच्या “E-mail account” वर देत असू.. त्यांनी तर १-२ वेळा आम्हाला फोन करून Surprise म्हणून घरी बोलावले व त्यांच्याकडे आलेल्या जोडप्यांना आम्हाला entertain करण्यास सांगितले..

आणि हे “टोटली अनएक्सेप्टेड” जरी असले तरी फार म्हणजे फारच thrilling होते.. त्यांचा सेक्सच्या प्रती मूलमंत्रच होता की – “The MORE is the MERRIER..” आणि आता आम्ही पण “सिझंड” झाल्यावर ते आम्हालाही फार “थ्रिलिंग” वाटू लागले..(विचार करून पहा ना.. जर “अनोळखी” कपल १दा किंवा जर आवडले तर जास्तीतजास्ती २दा “स्वापिंग” केल्यावर पुन्हा “एन्टरटेन” करायची गरज नाही..

आणि दर वेळी “नवे नवे कपल” म्हणजे .. Simply WOW…!! ) अशा रीतीने एकदा आम्ही आमच्या “B-M Ad’s” (Broad -minded Ad’s)च्या मेल चेक करत असतांना आम्हाला एक “लाईक -माइंडेड” जोडप्याने ते आमच्याशी “मैत्री” करण्यात “इंटरेस्टेड” असल्याचे कळवले ..पण त्यांचा “हा” पहिलाच अनुभव असल्याने त्यांनी आम्हाला मुंबईबाहेरच्या (मुंबई-पुणे रोड वरच्या) “Hotel Paradise” मध्ये बोलावले..

Couple Swapping > शर्मीलावहिनी आणि भाऊजी

आम्ही “सिझंड” असल्याने ते आम्ही मान्य केले .. आम्ही त्यांना त्यांचा फोन व मोबाईल नंबर मागितला पण त्यांना आमच्या विषयी खात्री वाटत नसल्याने त्यांनी तो दिला नाही…कारण त्यांची ही पहिलीच वेळ होती ना..!! आम्ही त्यांना आमचा देऊ करण्याची तयारी दर्शवली पण त्यांनी ते देखील नाकारले.. सरते-शेवटी शनिवारी रात्री ८ वाजता आम्ही त्यांना “Hotel Paradise”मध्ये त्यांचा रूम नंबर १०२ मध्ये भेटायचे ठरवले..

व त्या करता “पास-वर्ड” देखील त्यांनी ठरवला होता.. बरोबर ८ वाजता मी त्यांच्या रूमची बेल वाजवली..आतून “कोण आहे ?” असा एका स्त्रीचा शुद्ध मराठीतून (पण थोडासा घाबरलेल्या आवाजात) प्रश्न आला.. मला (व हिला देखील) आवाज ओळखीचा वाटला.. आम्ही सांगितले “नवे सन्मित्र ” .. कारण हाच तर आमचा “पास-वर्ड” होता.. (“नवे संभोग-मित्र”चा short form) ..

त्या तरुणीने आता रूमचे दार उघडले ..व आम्ही तिला (व ती आम्हाला) पाहून आश्चर्यचकित झाली.. तिचा नवरा तिच्यामागे फक्त २ फुटांवर उभा होता.. “ताई तुम्ही ?” ती स्त्री माझ्या बायकोला म्हणाली.. माझ्या बायकोला देखील काय करावे ते सुचेना …कारण ती स्त्री तर माझ्या बायकोची चक्क “वैनी”च होती.. आता येथे थोडी “पार्श्व-भूमी” स्पष्ट करून सांगावी लागते आहे..

Couple Swapping > भिवाची कहाणी

The post कपल स्वापिंग appeared first on Marathi Sex Stories.