मक्या पुणे दर्शनासाठी फिरत होता. पर्वती, शनिवारवाडा, केळकर म्युझियम बघून तो ‘दगडूशेठ’च्या दर्शनाला आला. दर्शन घेऊन तुळशीबागेत फिरताना त्याला आठवलं की पुण्यातली जगप्रसिद्ध बुधवार पेठ इथंच आहे. पुणे दर्शनातून हे ‘प्रेक्षणीय’ स्थळ सुटू नये म्हणून तो पेठेकडं निघाला. रस्त्याच्या कडेला, दोन दुकानांच्या मधल्या बोळीत, बंद घरांच्या पायर्यांवर अशा सगळीकडं एकसे बढकर एक सुंदर्या बसल्या किंवा […]