mobile banner

भिवाची कहाणी

अनेक वर्षापुर्वी कोकणात किनारपट्टीच्या एका गरीब गावात भिवा नावाचा एक गुराखी मुलगा राहत होता. त्याचे आ‌ई वडील कोण, हा मुलगा कोठुन आला, कसा आला हे कोणालाच माहीत नव्हते. गावाबाहेर रहाणाऱ्या एक म्हाताऱ्या बा‌ईने त्याला लहानाचा मोठा केला. त्या म्हातारीच्या काही गा‌ई होत्या. भिवाला कळायला लागल्यापासुन त्याच्या आजीच्या गा‌ई बैलाना चरायला नेणे हेच त्याचे काम. marathi … Read more