एका लेखकाची सत्यकथा
“त्यांचं काय? माझ्या कथांमागची भूमिका मी स्पष्ट करून सांगतो आणि ज्यांना आवडत नसतील त्यांनी वाचूच नयेत ना माझ्या कथा. पण मला वाटतं असे वाचक मुद्दाम माझ्या कथा संपूर्ण वाचतात आणि मग त्यावर काहीतरी तिखट प्रतिक्रिया देतात.”“हं, पण तुझ्या कथांचे चाहते देखील बरेच आहेत असं दिसतंय. तुझ्या कथांवर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया सुद्धा मला मजेशीर वाटतात. त्यांच्या प्रतिक्रिया आणि सूचना अशा लिहिलेल्या असतात,